Hilarious take on the watsapp messages .
एक शहरातला मुलगा लग्नासाठी गावाकङे मुलगी बघायला जातो व मुलीला विचारतो ...
मुलगा : तुला व्हाॅट्अप चालवता येत का ?
मुलगी : नाही , लग्ना नंतर तुम्ही चालवा मी मागे बसेन.
पोरगा खुश होउन जोरजोरात ओरडतो .... मला हीच पोरगी पाहिजे....
No comments:
Post a Comment