रिक्षावाला --साहेब ब्रेक फेल झालेत आणि
गाडी थांबत नाहीये. काय करु ?
.
.
.
पुणेरी पॅसेंजर : सर्वात आधी तू मीटर बंद कर ...
😂😂😂😂😂😂😂
पुणेरी पॅसेंजर
व्हाॅट्अप
एक शहरातला मुलगा लग्नासाठी गावाकङे मुलगी बघायला जातो व मुलीला विचारतो ...
मुलगा : तुला व्हाॅट्अप चालवता येत का ?
मुलगी : नाही , लग्ना नंतर तुम्ही चालवा मी मागे बसेन.
पोरगा खुश होउन जोरजोरात ओरडतो ....
मला हीच पोरगी पाहिजे....
Subscribe to:
Posts (Atom)