Showing posts with label पुणेरी पॅसेंजर. Show all posts
Showing posts with label पुणेरी पॅसेंजर. Show all posts

पुणेरी पॅसेंजर

रिक्षावाला --साहेब ब्रेक फेल झालेत आणि
गाडी थांबत नाहीये. काय करु ?
.
.
.
पुणेरी पॅसेंजर : सर्वात आधी तू मीटर बंद कर ...
😂😂😂😂😂😂😂