Hilarious take on the watsapp messages .
गुरुजी : शाळा स्त्रीलिंगी आहे 👩 की पुलिंगी 👦…? बंटया : माहित नाही गुरुजी, तिला घंटा🔔 पण आहे आणि पीरियड्स पण.सगळं कन्फ्यूजन आहे…!! (गुरुजी सैरावैरा पळत आहे)😂😜😝
No comments:
Post a Comment