शिक्षक: I LOVE U चा शोध कोणी लावला?
.
विद्यार्थी: चायनाने
.
शिक्षक: कस काय?
.
विद्यार्थी:याची काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही.
चला तो चांद तक.... नही तो शाम तक....
Watsappology in Marathi !!!
Hilarious take on the watsapp messages .
I love you
पुणेरी पॅसेंजर
रिक्षावाला --साहेब ब्रेक फेल झालेत आणि
गाडी थांबत नाहीये. काय करु ?
.
.
.
पुणेरी पॅसेंजर : सर्वात आधी तू मीटर बंद कर ...
😂😂😂😂😂😂😂
व्हाॅट्अप
एक शहरातला मुलगा लग्नासाठी गावाकङे मुलगी बघायला जातो व मुलीला विचारतो ...
मुलगा : तुला व्हाॅट्अप चालवता येत का ?
मुलगी : नाही , लग्ना नंतर तुम्ही चालवा मी मागे बसेन.
पोरगा खुश होउन जोरजोरात ओरडतो ....
मला हीच पोरगी पाहिजे....
मुलगा: बाबा
मुलगा: बाबा सगळ्या मुलांना सोडायला त्यांच्या आई येतात पण मला सोडायला तुम्हीच का येता?
.
.
.
.
.
बाबा: म्हणुनच येतो.......
गन्या
😛😜😝😝😛😛 गन्या लाइट गेल्यामुळ मेनबत्ती घेउन हागायला निघालेला,,
कोनी तरी आला आनि फुक मारुन म्हनाला
हैपी बर्थडे टु यु...
आणि मग गण्या म्हणाला, केक खाल्ल्याशिवाय जाऊ नको भाड्या !!!!! !!😜😝😛😜😝😛
.......दोन बामणं
.......दोन बामणं भांडत होती.....
तेव्हा तिसर्याने विचारले "तुम्ही का भांडताय ?"
भटजी : "मी ह्याला सांगितले की मला मार्गशीर्ष महिन्यात
कांदा आणि लसूण चालत नाही.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तरीपण ह्याने 'मटणात' टाकलेच......."
😛
शाळा
गुरुजी : शाळा स्त्रीलिंगी आहे 👩 की पुलिंगी 👦…?
बंटया : माहित नाही गुरुजी, तिला घंटा🔔 पण आहे आणि पीरियड्स पण.सगळं कन्फ्यूजन आहे…!!
(गुरुजी सैरावैरा पळत आहे)😂😜😝
भूकंप
एके दिवशी भूकंपाविषयी बातम्या पहाव्यात म्हणून टीव्ही समोर सोफ्यावर येऊन बसलो...... प्राइम टाइम चालू असावा......... बाजूलाच आमची म्हाळसा त्या म्हाळसेच्या दू:खात बुडालेली होती, रिमोट मागावा तर इथेच भूकंप व्हायचा, त्यापेक्षा उद्या पेपरातच बातम्या वाचाव्यात असा विचार करून उठत होतो तितक्यात मुलगा तिथे आला आणि शोधाशोध करू लागला, मी विचारले " काय शोधतोस?
काही हरवले का?"
" काही नाही हरवले हो, रिमोट शोधतोय मुंबईची मॅच चालू आहे स्कोअर पहायचाय, कुठे आहे?"
मी बायकोकडे बोट दाखवले.
मुलगा :- " तुमचा नाही हो, टीव्हीचा पाहिजे!"
नवरा बायको !!!
एक भयंकर खतरनाक जोक....
नवरा :- समजा...मी गणपती
असतो...
तु माझी रोज पुजा
केली असतीस,
मला लाडू मोदक
भरवले असतेस,
खुप मजा आली
असती...😋😋☺😉
बायको :- (खुष होऊन)....😊😊😊
हो... खरंच कि..............
तुम्ही गणपती असता,
मी दररोज तुमची पुजा केली
असती,
लाडू, मोदक भरवले असते,
दरवर्षी विसर्जन केले असते,
प्रत्येक वर्षी नविन गणपती आले
असते,
खरंच खुप मजा आली असती...
नवरा शॉक :- 🙇😳😁😢😤😤
बायको रॉक :-😜😛😝😂💃💃
पेशंट: डॉक्टर
IIN doctor
एकदम नवीन ....
पेशंट: डॉक्टर, मला वात आहे.😒
🚀
🚀
डॉक्टर: मग दे पेटवून😜😜 🚀
😂💪😆
मार्कशीट
भयंकर उकाडा, लोकलची गर्दी. घरात शिरलो. सोफ्यावर अंग टाकले. सौ. ने पाण्याचा पेला दिला. हूश्श करेस्तोवर लेकाने प्रशस्तीपत्रक पुठे केले. मराठी ३८, इंग्रजी ३५, गणित ४० पुठचे काही वाचण्या पुर्वीच मी खेकसलो, मन्या ! काय मार्क हे, गाढवा, लाज वाटते का काही, दगड आहेस नुसता दगड...
अहो पण जरा ऐकता का ?
तू गप्प बैस ! तूझ्या लाडानेच फुकट गेला आहे तो. नालायका, अरे बाप राब राब राबतो आहे आणी तूम्ही असे गुण उधळा.
मुलगा गप्प. मान खाली.
अहो !
तू गप्प रहा, एक शब्द बोलू नकोस. आज याला दाखवतोच...
अहो! सौ. चा आवाज चढला. मी थोडा वरमलो.
ऐकून तर घ्या ना जरा !
सकाळी माळा साफ करताना सापडलेली तूमचीच मार्कशीट आहे ती...
भयाण शांतता...
RIP ENGLISH
(Height of Smiley usage with tooti-footi english) 😃
RIP English.....
Boy & girl on whatsapp :
Boy : हैलो..
Girl : 🙋
Boy : कैसी है.??
Girl : 😊👍
Boy : मुझे याद कर री..?
Girl : 😜
Boy : यार तबियत खराब है मेरी...
Girl : 😱
Boy : और बता, आज का दिन कैसा गुजरा...??
Girl : 👌
Boy : बिजी है क्या तू...??
Girl : ✔
Boy : क्यूँ?? क्या कर रही है??
Girl : 💅
Boy : कोई पास में है तेरे..??
Girl : ❌
Boy : तो कुछ लिख भी दे, अपने अब्बू की शकलें क्यों भेज रही है???
Girl:- 😢😡
Boy : अच्छा, मैंने सुना कि तू english में फेल हो गई ??
Girl : Who TELLED you ?? It is UNpossible.. I sawED d resalt yestatdey... I Passed AWAY..
Boy : तू स्माइली ही भेज मेरी माँ...
😂😂😂😂😂😂😂😂😂
एक निग्रो
एक निग्रो मेल्या
नंतर स्वर्गात गेला,
`
परी : ...कोण आहेस तू ?
`
निग्रो-
(परीला इम्प्रेस करण्यासाठी):
" मी ” TITANIC चा हिरो आहे,
`
`
परी : ...
TITANIC बुडाली
होती .....जळाली नव्हती मुडदया.......😜😂😂😂😂😂
कैलासवासी
बाई वर्गातल्या मुलांना म्हणतात -
"बर का मुलांनो,
उद्या शाळेचा शेवटचा दिवस,
म्हणून सगळे जण छान छान कपडे घालून या बर का...
आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढू या..म्हणजे मोठे झाल्यावर तुम्ही तो फोटो पहाल आणि म्हणाल-
ती पहा चिंगी, आता doctor झालीय! तो पहा बंड्या, आता engineer झालाय ! ....."
गोट्या मागल्या बेंचवरुन ओरडतो - "...आणि त्या पहा आपल्या बाई, आता कैलासवासी झाल्यात ! "
😜😝😜😝😜😝😜
गलिच्छ
: : झेरॉक्सच्या दुकानात आली एक माल,👩
वाह व्वा,,,,
अरे ......ऐकून तरी घ्या. ...
झेरॉक्सच्या दुकानात आली एक माल,?
आणि म्हणते कशी,
"मागुन आणि पुढन मारायची आहे, पैसे कीती घ्याल 😜😜😜😜
शिक्षिका : सांगा मुलानो जे वाईट काम करतात ते कोठे जातात???
.
.
.
.
विद्यार्थी : संगम लॉज, मंगल लॉज, पवित्र लॉज... कवाकवा ऊसाच्या फडात पण जातात....
😂😝😆
Day 1-
मूलगा : बाबा तूमाला school मधे बोलावलय
बाबा :का रे?
मूलगा :Maths teacher ने विचारले 7x9 किती? मी सांगीतले 63.
: आणी
:नंतर विचारले 9x7 किती?
बाबा : काय झवाझवी लावलीय,
same तर आहे ना!
मूलगा :exactly, तेच तर मी बोललो.😀
Day 2-
मूलगा : तुम्ही school मधे आला होता का?
बाबा : नाही रे.
मूलगा : बरं झालं कारण आता Gym teacher ने पन तूमाला बोलावलय.
बाबा :आता काय झालय?
मूलगा : ते म्हणाले, पहिल्यांदा डावा हात वर करा नंतर उजवा हात वर करा नंतर डावा पाय वर करा आणि आता उजवा पाय वर करा.
बाबा : मग आता काय लंडावर उभा राहनार का?
मूलगा :exactly, तेच तर मी बोललो.😀
Day 3-
मूलगा : बाबा, तुम्ही school मधे आला होता का?😊
बाबा : नाही....का रे?
मूलगा - आता मला ७ दीवसांसाठी terminate केलय.
बाबा : आता अजून काय काशी केलीस?
मूलगा : मला principal च्या office मधे बोलावले आणि तिथे Maths teacher, Gym teacher आणि Art teacher होते.
बाबा : आता Art teacher कशाला तिथे आय घालत होता.
मूलगा .exctly तेच तर मी म्हणालो
: मुलगी :-
माझ मुतखड्याचे ओपरेशन
झालेली जागा दाखवु.
.
.
.
मुलगा :-
हा ,हां लवकर दाखव...👀!
.
.
.
.
.
.
मुलगी :- ते बघ Nobel हाँस्पिटल...🏥
😝😝😝😝😝
यम- ब्रम्हदेवाला :- प्रभु पृथ्वीवर शरद पवार कॅसरने त्रस्त आहेत त्यांना मुक्ती दया
ब्रम्हदेव :- नालायका का माझ्या खुच्र्यीवर उठलाय
😝😝😝😝😝😝😝😝😝 ______________________________
👳 गोटया एका घराच्याखाली🏡 उभा राहून मुतत असतो. वरून एक बाई ओरडते' "भिंत आहे दिसत नाही?"😡😡😡
👳 गोटया थोडा मागे सरकतो
आणि विचारतो,
"आता दिसतंय काय?"
😆😆😆😂😂😂
[
: रावणाला दहा डोकी पण लक्ष फक्त एका स्त्री कडे.
तुम्हाला एकच डोकं पण लक्ष दहा स्त्रियांकडे !
सांगा आता खरा रावण कोण